Maharashtra News: ‘We Maratha’ संघटनेतर्फे राज्यस्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन
Pckhabar-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि “अमृता ब्लड बँक सेंटर” यांच्या सहकार्याने अहमदनगर येथे राज्यस्तरीय रक्तदान शिबिराचे उद्या (रविवार) आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर येथील डेली हेल्थ हॉस्पिटल, क्रिटिकल केयर सेन्टर, तपोवन रोड, थ्री डी कॉर्नर चौक, तपोवन मंदिरा समोर, सावेडी येथे या शिबिराचे सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमरतरता भासत आहे. यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या सद्कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन We Maratha संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
डॉ घनशाम वाळके: 9673917880 डॉ संदीप भूकन : 9403569419 विक्रम लबडे:9890772108, नितीन शिंदे:9561149590, विकी पेकळे: 8208169009, अक्षय आमटे 9860036371, रोहित वाबळे 8308257813 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










Leave a Reply