Pune news: पुण्याच्या महापौर कार्यालयात विरोधकांचे आंदोलन (व्हिडिओ)
Pckhabar- पुणे महापालिका राज्य सरकारने महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास मंजुरी दिली असताना सत्ताधारी भाजपकडून सोमवारी ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली केला असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षांनी करत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात आंदोलन केले.
राज्य सरकारने ऑनलाइन सभा न घेता 200 ते 225 सभासद उपस्थित प्रत्यक्ष सभा घेण्यासंदर्भात आदेश दिले होते.










Leave a Reply