Maharashtra news:
चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Pckhabar- विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार आज जाहीर झाला आहे.
रजनीकांत श्रॉफ, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर समिती संचलित चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता गुरूकुलमचे गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.










Leave a Reply