Pune news: सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग
Pckhabar- कोरोनावर लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया या नवीन इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण अद्यप स्पष्ट झाले नाही.
देशात पहिली कोरोना लस ही सीरम इंस्टीट्यूटमध्ये तयार झाली.
हडपसर जवळील गोपाळ पट्टीतील असणाऱ्या सिरम प्लांटला लागली आग लागली आहे. अग्निशामक दालाच्या फायरगाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.










Leave a Reply