Dehugaon Political News : देहूगाव नगरपंचायत निवडणूक ; ‘हे’ आहेत काँग्रेसचे अधिकृत 6 उमेदवार

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायती निवडणूकीसाठी
काँग्रेसच्या 6 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांना पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म
देण्यात आला आहे.
देहू नगरपंचायतसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबरला मतमोजणी आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागासाठी निवडणूक होत आहे. ओबीसींच्या प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित झाली आहे. चार प्रभाग वगळून निवडणूक होणार आहे.
वॉर्ड क्रमांक आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे:
वॉर्ड 01 सुनील शिंगाडे
वॉर्ड 02 कल्पना पिसाळ
वॉर्ड 03 पुनम मंगेश भालेराव
वॉर्ड 04- प्रकाश कांबळे
वॉर्ड 08-केतकी सुरज कदम
वॉर्ड 13-वनिता देशकर यांचा समावेश आहे.











Leave a Reply