Dehugaon News : देहूगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३१ मतदान केंद्र

Pckhabar- देहूगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. देहूतील १७ प्रभागासाठी ३१ मतदान केंद्र जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
निवडणुकीचे कामकाजासाठी येथील भक्त निवास येथे निवडणूक कार्यालय उभारण्यात आले. मतदान झाल्यानंतर मतपेटी असणारी खोलीची (स्ट्रांग रूम) सुरक्षितता सज्ज केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त पथक तैनात करण्यात आला आहे.
१ संत तुकाराम विद्यालय, खोली क्र. १ व २ गाथा मंदिराजवळ, अभंग इंग्लिश स्कूल, खो. क्र. ३. नवीन बाह्यवळण रस्ता १.१.
२ विठ्ठलवाड़ी जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक १ व २.
३- अभंग इंग्लिश स्कूल खोली क्रमांक १ व २
४ विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक ३.
५ जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल, सह्याद्री सोसायटीजवळ खोली क्रमांक १ व २
प्रभाग व प्रस्तावित केलेले मतदान केंद्राची नावे (शाळा), खोली क्रमांक, पुढीलप्रमाणे
६ – जैन समाज सभागृह (मंदिर) देहू-आळंदी रोड, खोली क्रमांक १ व २
७- जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल, सह्याद्री सोसायटीजवळ खोली क्रमांक ३
८ – जिल्हा परिषद शाळा देह ( अंगणवाडी) खो. क्र. १ व २
९ संत तुकाराम विद्यालय, गाथा मंदिर रोड, खोली क्रमांक ३
१० फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल, खोली क्रमांक १ व २
११ देहू जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक १
१२ देहू जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक २
१३ देहू जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक ३ व ४
१४ देहू जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक ५ व ६.
१५ बोडकेवाडी जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक १ व २
१६ माळीनगर जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक १ व २
१७ माळीनगर जिल्हा परिषद शाळा खोली क्रमांक ३ व ४.







Leave a Reply