Pimpri News : ही हिम नदी नसून आपली पवना नदी आहे!

Pimpri News : ही हिम नदी नसून आपली पवना नदी आहे!

Pckhabar-ही हिम नदी नसून आपली पवना नदी आहे,  झालात ना चकित, पण पवना नदीला फेस येण्याचे कारण म्हणजे नदीत केमिलयुक्त पाणी सोडल्यामुळे हा फेस आला आहे.

आज (गुरूवार) जागतिक प्रदूर्षण कॅट्रोल दिन आहे. आणि आजच्या दिवशीच पवना माईची अशी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

केजुबाई बंधारा येथील हे दृश्य आहे. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या नदीचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. मात्र, पवना नदी केमिलयुक्त पाणी सोडून 25 लाख नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे पवनामाई दुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *