
Pimpri Job News : कौशल्यविकास प्रशिक्षण पूर्ण करून हमखास जॉब मिळविण्याची सुवर्णसंधी
Pckhabar- लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू युवक / युवतींसाठी रोजगार व स्वयं:रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्प राबवित आहोत. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना कोर्स फी च्या मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना समुपदेशन, करियर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे, अशी माहिती लायन अशोक येवले यांनी दिली.
*उपलब्ध कोर्सेस:*
♤ कॉम्प्यूटर ऑपरेटिंग
♤ फायनान्शियल अकौटिंग
♤ वेब डिझाईनिंग
♤ ग्राफिक्स डिझाईनिंग
♤ मोबाइल रिपेअरिंग
♤ कॉम्प्युटर हार्डवेअर
♤ फॅशन डिझाइनिंग
*कोर्सची वैशिष्टे:*
✓ NGO/CSR मार्फत शिष्यवृत्ती
✓ करियर मार्गदर्शन
✓ प्रॅक्टिकलवर आधारित प्रशिक्षण
✓ प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र
✓ नोकरीसाठी सहाय्य
*नियम व अटी:*
> शिक्षण: किमान १० वी पास
> वय: १८ ते २५ वर्षे
> कोर्स कालावधी: ३ ते ६महिने
> निवडक जागा शिल्लक
> आवश्यक कागदपत्र: SSC प्रमाणपत्र, आधार कार्ड व २ फोटो
> कोर्स नंतर जॉब करणे आवश्यक
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
लायन्स कौशल्य विकास केंद्र,
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक , कामगार भवन जवळ, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे.
ज्यांना बँकिंग क्षेत्रात जायचे असेल त्यांच्यासाठी 45 दिवसाचा ऑनलाईन कोर्स आहे.हा यशस्वीपणे पूर्ण केल्यास नोकरीची संधी असल्याचे येवले यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी 9595563139 या क्रमांकावर संपर्क साधावा.








Leave a Reply