


Sports News : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड
Pckhabar- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडची या पदासाठी नियुक्ती झाली आहे.

बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.








Leave a Reply