Pune District News : छत्रपती संभाजी महाराज यांची सायकलपटूंच्या हस्ते पूजा

Pune District News : छत्रपती संभाजी महाराज यांची सायकलपटूंच्या हस्ते पूजा
Pckhabar- धर्मशास्त्रपंडीत , रणधूरंधर , स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज यांना माॅविक सायकल क्लबच्या सायकल पटूंनी दिघी ते शेल पिंपळगाव सायकल प्रवास पुर्ण करुन छत्रपतींच्या भव्य पुतळाची पुष्पहार अर्पण करुन पूजा करण्यात आली.

यावेळी जय भवानी, जय शिवाजी, छ. संभाजी महाराज कि जय या घोषणेनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला. तसेच शेल पिंपळगावातील गावकरांनी सर्व सायकल पटूंचे सहर्ष स्वागतही केले. सर्वांनी एकत्रित महाराजांची प्रार्थना घेण्यात आली.

यावेळी सायकलपटू सुभाष पिंगळे, दत्ता घुले, निखिल बाबळे, मयूर पिंगळे, प्रतिक जेले, शुभम राऊत, देवेंद्र सांवत आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *