Maval News: 17 पुरस्कार मिळाल्याबद्दल दारूंब्रे ग्रामपंचायतीतर्फे कवी विठ्ठल दळवी यांचा सत्कार   

Maval News: 17 पुरस्कार मिळाल्याबद्दल दारूंब्रे ग्रामपंचायतीतर्फे कवी विठ्ठल दळवी यांचा सत्कार

Pckhabar- नवरात्र उत्सवानिमित्ताने
17 पुरस्कार मिळाल्याबद्दल दारूंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गणेश वाघोले, लक्ष्मण शितोळे, अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना मावळ तालुका, गुलाब वाघोले, संचालक जयहिंद बँक, अँडव्होकेट दिपक सोरटे यांच्या हस्ते कवी विठ्ठल दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

आमच्या कलाकारांनी हिंदू परंपरेचा वारसा जपत  नव दिवस नवरात्र उत्सव मोठ्या बहुसंख्येने ग्रामस्थानी आपली उपस्थिती लाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. खरोखरच याच गावाने महाराष्ट्राची परंपरा जपली. आमची मान अभिमानाने वर गेली. खरोखर हे आठवण करून देण्याची वेळ आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *