Pimpri News : पिंपरीत गुरुवारी ‘नोकरी व कौशल्य विकास मेळावा’

Pimpri News : पिंपरीत गुरुवारी ‘नोकरी व कौशल्य विकास मेळावा’


प्रकल्प प्रमुख लायन अशोक येवले यांची माहिती

Pckhabar-लायन्स क्लब इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  स्टाफ ब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत  दि. 14 ऑक्टोबर (गुरुवार) नोकरी व कौशल्य विकास मेळावा-6चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख लायन अशोक येवले यांनी दिली.

गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक कामगार भवनाच्या शेजारी येथे हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात 8 वी / 10 वी / 12 वी / DIPLOMA / ITI / GRADUATE जास्तीत जास्त तरूण-तरूणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख लायन अशोक येवले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 7558562963/8956140702 या नंबर वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *