Pimpri political News : आयकर विभागाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे आज पिंपरीत आंदोलन

 

Pimpri political News : आयकर विभागाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे दुपारी पिंपरीत आंदोलन

Pckhabar- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करून याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवार) पिंपरीत आंदोलन करण्यात येणार आहे.

दुपारी 12 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी शहर काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *