Bhosari News : शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मैदानी खेळालाही महत्व देणे गरजेचे: सायकलपटू दत्ता घुले

 

Bhosari News : शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मैदानी खेळालाही महत्व देणे गरजेचे: सायकलपटू दत्ता घुले

Pckhabar- खेळाकडे आवड व छंद म्हणुन पाहिले पाहिजे, शालेय परीक्षा गुणांन पेक्षा, खेळातले कला कौशल्य आनंदी व प्रेरणादायी असतात. दररोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी, मन प्रसंन्न राहते. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मैदानी खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन सायकलपटू दत्ता घुले यांनी केले.

भोसरी येथे नक्षत्राचे देणं काव्यमंचातर्फे
मोशी , चिखली , पिंपरी , लांडेवाडी , दिघी भागातील एस.एस.सी.परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व शालेय आदर्श मुख्यध्यापकांना प्रमाणपत्रक व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी घुले बोलत होते.

याप्रसंगी संस्थापक प्रा.राजेंद्र सोनवणे , कृष्णकुमार गोयल, कौशल्य विकास प्रकल्पाचे प्रमुख लायन अशोक येवले, डाॅॅ.अभय कुलये , डाॅ.शांताराम कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *