Dehu News : देहूगावमध्ये श्री हॉस्पिटलचे उद्घाटन
Pckhabar- देहूगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री हॉस्पिटलचे सोमवारी अत्रे काका यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
देहूगावातील सुविधा बाजार जवळ सुरू करण्यात आलेल्या श्री हाॅस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी सुभाष मोरे, हिराबाई मोरे, एम. एस. डॉ. सुरेंद्र मोरे, विवेक गरुड, डॉ. स्नेहल सुरेंद्र मोरे (एम.डी.), डॉ. गितांजली गरूड, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ.विवेकानंद मोरे, यादी मान्यवर उपस्थित होते.







Leave a Reply