Dehu News : प्रगतशील शेतकरी बाळासाहेब झेंडे, गोविंदराव हगवणे यांचा ‘कृषीनिष्ठ’ पुरस्काराने सन्मान

 

Dehu News : प्रगतशील शेतकरी बाळासाहेब झेंडे, गोविंदराव हगवणे यांचा ‘कृषीनिष्ठ’ पुरस्काराने सन्मान

Pckhabar-भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूतील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब झेंडे, गोविंदराव बाळासाहेब हगवणे यांना ‘कृषीनिष्ठ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा ‘कृषीनिष्ठ पुरस्काराने’ सन्मान करण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी देहूगावचे भाजपा माजी अध्यक्ष संतोष हगावणे, उपाध्यक्ष प्रविण हगवणे,
सुदाम मराठे, हिरामण हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *