Chinchwad News : फोटो फिचर:
श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात शिरले पुराचे पाणी
Pckhabar-मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले.
मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे.











Leave a Reply