Lonavala News : फोटो फिचर : लोणावळ्यातील पावसाचे तांडव बघा फोटोच्या माध्यमातून

Lonavala News : फोटो फिचर : लोणावळ्यातील पावसाचे तांडव बघा फोटोच्या माध्यमातून

Pckhabar-पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात पावसाने कहर केला असून याठिकाणी बुधवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या २४ तासात ३९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या ९ तासात १४५ मिमी पाऊस पडला असून लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक भागामध्ये पाणी भरले असून शहर आणि परिसराला हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *