
Khadki News : एम.टी.एस.एस.डी. वर्कर्स (डिफेन्स) रणगाडा डेपो युनियन, खडकीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद यांची निवड
Pckhabar-Central Armoured Fighting Vehicle Depot. (C A F V D रणगाडा डेपो खडकी) Pune येथे कार्यरत असणाऱ्या MTSSD WORKERS UNIION च्या अध्यक्ष पदी सलीम सैय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
AIDEF ला पूर्ण देशातील 411 unions संलग्न आहेत. खडकीतील सेंटर आरमार्ड डेपो,512 युनिट मधील एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद यांची एकमताने निवड झाली.
ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज युनियनला ही संघटना संलग्न आहे. देशातील 411 युनियनचे मुख्य कार्यालय खडकी येथे आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून संरक्षण दलाच्या गरजा पुरवणारे देशभरात अनेक कारखाने आहेत. सेंटर आरमार्ड डेपो येथे युद्धभूमीवरील रणगाड्याचे मेंटेनन्स या ठिकाणी केले जाते.
खडकी येथील हजारो इंजिनिअर, कर्मचारी, तंत्रज्ञ सात दशकाहून जास्त वर्षे सेनादलाच्या गरजा पूर्ण करत आहेत.
सन 2021-2022साठी खालील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
अध्यक्ष- सलिम सैय्यद.
उपाध्यक्ष: फिरोज सैय्यद, राजेंद्र घुले, दुर्गाजी लोखंडे.
जन.सेक्रेटरी- सचिन कांबळे.
सल्लागार- साथी मोहन होळ.
जाॅ. सेक्रेटरी-हनुमंत जांभूळकर, सतिश सात्रस, सचिन बुगडे, जोसेफ के.थाॅमस.
खजिनदार- किरण ननावरे
ऑफिस सेक्रेटरी-एस.बी.घोगरे, सुनील विश्वकर्मा.
ऑफिस सेक्रेटरी- दिनेश भिंताडे,
सचिन चवरे.
संघटक सेक्रेटरी- अभिनंदन गायकवाड.
लक्ष्मण भोईर, सत्यवान शेडगे यांचा समावेश आहे.










Leave a Reply