
Pawana Dam News : पवना धरण परिसरात 24 तासात 65 मिलीमीटर पावसाची नोंद
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रविवारी जोरदार पाऊस बरसला आहे. 24 तासात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 37.85 टक्के पाणी साठा झाला आहे.
पवना धरण परिसरात 1 जूनपासून 738 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 34.62 टक्के इतका तर यावर्षी 37.85 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 2.05 टक्के पाणीसाठा वाढला आहे.
💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *65मि.मि.*
💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *738मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 465
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *37.85% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 34.62% टक्के*
💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.05% टक्के*
💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *7.26% टक्के*











Leave a Reply