
Pawana Dam News : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; 35 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली असून आज (शनिवार) सकाळ पर्यंत 35. 29 टक्के पाणी साठा झाला आहे.
पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून 660 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 34.45 टक्के इतका तर यावर्षी 35.29 टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *07मि.मि.*
💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *660मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 444
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *35.29% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 34.45% टक्के*
💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.33% टक्के*
💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *3.70% टक्के*










Leave a Reply