Nigdi News: लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्षपदी रामकृष्ण मंत्री
Pckhabar- लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्षपदी रामकृष्ण मंत्री यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही स्वयसेवी संस्था जगभरात 209 देशात कार्यरत असुन या संस्थेचे साधारण 15 लाख सदस्य आहेत. व्हिजन, हंगर, डायबेटिस, एन्हार्यमेंट आणि चाईल्डहूड कॅन्सर अव्हेरनेस हे पाच उद्देश ठेवून हि संस्था सर्व क्लबच्या माध्यमातून सेवाकार्य करत आहे.
2020-2021 या वर्षा करीता लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या अध्यक्षपदी रामकृष्ण मंत्री, सचिवपदी देविदास ढमे आणि खजिनदार पदासाठी मनिषा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक 3234 डी 2 चे प्रांतपाल अभय शास्त्री यांची लायनिझम वर्षे 2020 – 2021 ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या आतापर्यंतच्या सेवाकार्याचा अनुभव लक्षात घेऊन हर्ष नायर यांची झोन चेअरपर्सनपदी निवड झाली आहे.

Post Views: 281

Leave a Reply