
Dehu News : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
Pckhabar- भारतीय जनता पार्टी देहू शहरात काल (मंगळवार) भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त डॉ. मुखर्जी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपचे तळेगाव दाभाडे रवींद्र माने, मा.पंचायत समिती सदस्य, भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे यांच्या हस्त दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे उदद्याटन व डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहरचे अध्यक्ष रविंद्रभाऊ बाळासाहेब माने अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांकडून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बाळासाहेब काळोखे मा. पंचायत समिती सदस्य उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा, माजी उपसरपंच संतोष हगवणे , व्हाईस चेअरमन नारायण तात्या पचपिंड, शहराध्यक्ष मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल, साबळे सरचिटणीस भाजप तळेगाव दाभाडे, आदिनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित मार्मिक दाखले देत आपले विचार मांडले व अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पांडुरंगाची आरती समारोप पसायदानाने झाला. श्री. रविंद्र माने यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन सोहळा भारतीय जनता पार्टी देहू शहरच्या वतीने जन्मदिवस साजरा केला.
तसेच देहू शहराच्या वतीने रविंद्र माने यांचा जगद्गुरु तुकाराम महाराज यांची वासत्व प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब काळोखे, संतोष हगवणे, तात्या पचपिंड, मच्छिंद्र परंडवाल, सचिन काळोखे, प्रकाश उर्फ रायबा मोरे इनामदार, सागर मुसूडगे, पोपट पवार, चित्रकार प्रेम राधाबाईबाबू माने, भारतीय जनता पार्टी देहू शहरच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यावर उपस्थित होते.










Leave a Reply