Delhi News : महाराष्ट्रातील चार खासदारांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी; 43 नावाची घोषणा

Delhi News : महाराष्ट्रातील चार खासदारांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी; 43 नावाची घोषणा
Pckhabar-गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, थोड्या वेळांनी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळातील 9 ते 10 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील

नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे.
मंत्रीपदासाठी जाहीर झालेली नावे –
नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड (महाराष्ट्र),   सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री), ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार), रामचंद्र प्रसाद सिंघ, अश्विनी वैष्णव, पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख), किरन रिजिजू, राज कुमार सिंघ, हरदीप पुरी, मनसुख मांडविया, भुपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर,पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंघ बाघेल,राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानू प्रताप सिंघ वर्मा, दर्शना विक्रम जारदोश, मिनाक्षी लेखी, अन्नपुर्णा देवी, ए. नारायणस्वी, कौशल किशोरे, अजय भट्ट, बी. एल वर्मा, अजय कुमार, चौहान दिव्यांशू, भागवंत खुंबा, प्रतिमा भौमिक, सुहास सरकार,  राजकुमार राजन सिंघ, बिश्वेश्वर तूडू, सुशांतू ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बिरला, डॉ. एल मुरगन, निशित प्रमाणिक यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *