
Mumbai News : ‘तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल’ म्हणणाऱ्या खडसे यांना मोठा दणका; जावयाला ईडीकडून अटक
Pckhabar- तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर खडसे आता सीडी लावतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे.
मंगळवारी रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली. खडसे यांना मोठा दणका मानला जात आहे.










Leave a Reply