Sangvi News : आगीत दोन स्कूल बस जळून खाक

Sangvi News : आगीत दोन स्कूल बस
जळून खाक

Pckhabar-  सांगवी परिसरातील पी डब्लू डी ग्राउंडवर उभ्या असलेल्या स्कुल बसला अचानक लागलेल्या आगीत दोन बस जळून खाक झाल्या. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली.

कोरोना आणि लॉक डाऊनमुळे शाळा जवळपास 16 महिन्या पासून बंद असल्याने स्कुल बस चालकांनी त्यांच्या बसेस सांगवी येथिल पी डब्लू डी ग्राउंडवर उभ्या केल्या आहेत. मात्र काही खोडसाळ मुलांच्या कृत्यातून स्कुल बसला आग लागली आहे. आगीत एक – दोन स्कुल बस पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दल वेळीच आग लागलेल्या घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *