Pawana Dam News : पवना धरण
परिसरात 24 तासात 102 मि. मीटर पाऊस, पाणी साठ्यातवाढ होण्यास सुरुवात
Pckhabar- मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. धरण परिसरात गेल्या 24 तासात 102 मि. मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. तर 24 तासात पाणीसाठ्यात 2.32 टक्के वाढ झाली आहे.
💦 गेल्या 24 तासात झालेला पाऊस = *102मि.मि.*
💦 1 जूनपासून झालेला पाऊस = *345मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 223
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *31.92% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 31.84% टक्के*
💦 गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.32% टक्के*










Leave a Reply