लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या अध्यक्षपदी अभिषेक मोहिते

पिंपरी ः लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या अध्यक्षपदी लायन अभिषेक मोहिती यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी लायन धिरज कदम, खजिनदारपदी लायन विक्रमसिंग शेखावत यांची तर झोनल चेअरपर्सन लायन अशोक बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या सर्व पदाधिकार्‍यांची 2020-2021 या वर्षभरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *