Mumbai news: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

Mumbai news: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Pckhabar- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मातोंडकर यांनी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *