Chinchwad news: राज्यातील मंदिराचे दार उघडले; भाजपकडून मोरया गोसावी मंदिरात महाआरती, ‘आनंदोत्सव’

Chinchwad news: राज्यातील मंदिराचे दार उघडले; भाजपकडून मोरया गोसावी मंदिरात महाआरती, ‘आनंदोत्सव’

Pc khabahr: कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिराची दारे आजपासून पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली आहेत. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदीरात मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधीवर भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांना पेढे वाटून ‘आनंदोत्सव’ साजरा केला.

प्रदेश महिला अध्यक्ष उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सचिव अमित गोरखे, सरचिटणीस नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, राजू दुर्गे,
माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव
माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका करुणा चिंचवडे, संगिता भोंडवे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, विनोद तापकीर, विठ्ठल भोईर, संदिप गाडे, संदिप नखाते, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, प्रदेश युवा उपाध्यक्ष अनुप मोरे, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, प्रमोद ताम्हणकर, चिंचवड-किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे, धनंजय शाळीग्राम, विनोद मालू, संजय पटनी, जवाहर ढोरे, सुरेश पाटील, हरीभाऊ चिंचवडे, दिपक गावडे, नारायण लांडगे, पांडूरंग चिंचवडे, देवदत्त लांडे, मिथुन बोरगांव, राहुल मोकाशी, स्वप्निल भोईर, राजू लांडगे, तुकाराम पडवळे यांच्यासह कुंदा भिसे, पल्लवी वाल्हेकर, दिपाली धानोकर, रेखा कडाली, सुमन जांभूळकर, रंजना चिंचवडे, प्रतीभा चिंचवडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ‘महाआरती व आनंदोत्सवात’ सहभागी झाले होते.

यावेळी जोगेश्वरी महीला भजनी मंडळांच्या महीला व मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *