Dehu news : दिलदोस्ती मित्र परिवारातर्फे 100 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप

Dehu news : 100 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप

Pckhabar- मावळ  विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या उपस्थितीत कर्तव्य फाऊंडेशन देहू यांच्याकडून आयोजित देहू पंचक्रोशितील 100 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

फराळ वाटप उपक्रम दिलदोस्ती मित्र परिवार यांच्यातर्फे घेण्यात आला.
गरजू महिलांना नवीन पादत्राणे ही शुभम गोयल यांच्याकडून देण्यात आली.

याप्रसंगी साहेबराव बोडके,  सतीश भेगडे,  कुटे सर, सोपान भांगरे, भरत काळोखे, मच्छिंद्र चव्हाण, सुनिल कडूसकर, निलेश मोरे, प्रदीप काळोखे, पंकज कुंभार यांच्यासह दिलदोस्ती मित्र परिवार व कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.  संदीप शिंदे यांनी आभार मानले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *