Sangvi news : घरकाम करणार्या महिलांना दिवाळी भेट
Pckhabar-घरकाम करणार्या भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीनी सांगवी परिसरातील घरकाम करणार्या महिलांना सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळी भेट दिली.
सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रवक्ता फजल शेख, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सोशल मीडिया सरचिटणीस निलेश पुजारी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवती गीता मोरे, नेहा पडवळ, सारिका ढमे, शीतल देशमुख, तृप्ती गोरे व तनिष्का व्यासपीठ सांगवी समन्वयिका राधिका घोडके, सुजाता निकाळजे, जयश्री वगणवार, राजश्री पोटे, संगीता कुसाळकर, मनीषा पुरी आदी महिला उपस्थित होत्या.
हा उपक्रम राबविण्यासाठी चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी कॉँगेस युवती अध्यक्ष ऋतुजा बिराजदार, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष हिना आत्तार, उपाध्यक्ष- स्नेहल लायगुडे, सरचिटणीस – शलाका बनकर यांनी विशेष प्रयत्न केले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply