Dehu news :  आमदार सुनिल शेळके यांनी अजिंक्य तारा सोसायटीच्या रस्त्याच्या कामाची केली पाहणी

Dehu news :  आमदार सुनिल शेळके यांनी अजिंक्य तारा सोसायटीच्या रस्त्याच्या कामाची केली पाहणी
Pckhabar- मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी देहूगाव येथील अजिंक्य तारा सोसायटीच्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

आमदार सुनिल शेळके यांचा रविवारी देहूगाव परिसरात धावता दौरा होता. यातूनही वेळ काढून त्यांनी अजिंक्य तारा सोसायटीच्या रस्त्याच्या कामाची  पाहणी केली. संबधित कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून चांगल्या प्रतीचे काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

याप्रसंगी त्यांच्यासोबत सोसायटी परिसरातील सर्व सभासद, देहू शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *