Dehu news : माजी मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांना आमदार सुनिल शेळके यांचे अभिवादन

Dehu news : माजी मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांना आमदार सुनिल शेळके यांचे अभिवादन
Pckhabar- श्री क्षेत्र देहू नगरीचे सुपुत्र, माजी शिक्षणमंत्री दिवगंत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देहूगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाला
देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके म्हणाले, प्रा. रामकृष्ण मोरे सरांनी शिक्षण मंत्री,  सांस्कृतिक मंत्री म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले बदल केले. मोरे सरांना अभिप्रेत असे काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *