Pavana Dam news : परतीच्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ
Pckhabar- राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पुन्हा 98 टक्के पाणीसाठा झाला आहे.
राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागात जिवितहानी झाली आहे.
पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ६० मि.मि.
१ जूनपासून झालेला पाऊस = १,७७९ मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = ३,९१४ मि.मि.
धरणातील सध्याचा पाणीसाठा =
९८.०० टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = १०० टक्के
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= ०.८३ टक्के
१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ६४.७१ टक्के
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply