Pimpri news : कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्तम यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील कु बावळे विशाखा, कु मिसाळ पायल, कु गायकवाड संस्कृती, कु झेंडे श्रेया,जामगे श्रुष्टी,कु शेटे सिद्दी यांनी यश संपादन केले.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु कोळपे अनुष्का, कु रामगुडे भाग्यश्री , कु कापसे अनुष्का,कु म्हस्के साक्षी ,आग्रवाल श्रुष्टी, कोरे वैष्णवी ,कु घोडके योगेश्वरी अशा इयत्ता पाचवी तील सहा व इयत्ता आठवी तील सात विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या आहेत.
या परीक्षेसाठी विद्यालयातील सौ विद्या कांबळे , सौ रोहिणी काकडे , सौ स्वाती धामणे, सौ मीनल साकोरे , सौ लता सानप , सौ शुभांगी दोरगे , सौ प्रीतम फिसरेकर , श्री जीवंधर हरोले , श्री अमृतराव काटकर , सौ अनघा रांगणेकर , श्री संदीप काकडे , सौ भारती ऊनवणे, यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे, पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी श्री किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री शंकर पवार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply