Dehu news : देहूगावात शिव कांस्य थाळी यंत्र मसाज पॉईंट हेल्थ सर्व्हिसेसचे उद्घाटन

 

Pckhabar- देहूगावात शिव कांस्य थाळी यंत्र मसाज पॉईंट हेल्थ सर्व्हिसेसचे उद्घघाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव, जिल्हा परिषद सदस्य शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले.

देहू-आळंदी रोड, कंद पाटील नगर-५ जैन मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमाला जालिंदर आप्पा काळोखे, सुनिल आण्णा हगवणे, उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विकास कंद, सचिन आप्पा काळोखे,
प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत निमंत्रक अमित घेणंद आणि योगेश शिंदे म्हणाले, देहूगाव परिसरात
शिव कांस्य थाळी यंत्र मसाज पॉईंट हेल्थ सर्व्हिसेस पहिलाच प्रयत्न आहे. देहूगाव परिसरातील नागरिकांसाठी अल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घेणंद आणि शिंदे यांनी केले आहे.

शिव कांस्य थाळी यंत्र मसाजचे फायदे

# शरीरातील हानिकारक घटक कमी करण्यासाठी.
# शरीरातील पित्तांचे प्रमाण कमी करण्यासाठी.
#मधुमेहामुळे पायांच्या संवेदना कमी होऊ नये म्हणुन.
#डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी व स्थायुना चालना देण्यासाठी.
#शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी.
# तळपायांना भेगा पडणे, जळजळ होणे अशा समस्या कमी करण्यासाठी.
# निद्राशाहीची समस्या दुर करण्यासाठी.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *