Talegaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’जीवनाचा कर्तुत्ववान प्रवास कार्याचे’ सचित्र प्रदर्शन

Talegaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’जीवनाचा कर्तुत्ववान प्रवास कार्याचे’ सचित्र प्रदर्शन

Pckhabar-तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा कर्तुत्वान प्रवास कार्याचे सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
         तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कर्तुत्ववान प्रवासाचे सचित्र  प्रदर्शन ठेवण्यात आले.  यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर,  एड.रवींद्र दाभाडे, राजेंद्र जांभूळकर, माजी नगरसेवक चंद्रकांत शेटे, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे, सभागृह नेते अमोल शेटे, नगरसेवक सुशील सैंदाणे, नगरसेविका शोभा भेगडे, काजल गटे, संध्या भेगडे, तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, प्रभारी वैभव कोतुळकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय भेगडे, सह सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी उपस्थितांचे स्वागत प्रदीप गटे यांनी केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी केले. सूत्रसंचालन रवी साबळे यांनी केले. तर आभार प्रमोद देशक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *