चेन्नई सुपर किंग्सला धक्का; सुरेश रैना आयपीएल खेळणार नाही
Pckhabar- चेन्नई सुपर किंग्सला धक्का बसला असून महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैना पर्सनल कारणांमुळे आयपीएल खेळणार नाही. तो दुबईतून भारतात रवाना झाला आहे.
याबाबत चेन्नई संघाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूसह अकरा स्टापमेंबरला कोरोनाची लागण झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सला धक्का; सुरेश रैना आयपीएल खेळणार नाही










Leave a Reply