सुभाष भोसले यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या समन्वय समितीवर नियुक्ती
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या समन्वय समितीवर शिक्षक प्रतिनिधी म्हणून तीर्थक्षेत्र देहूगाव येथील संत जिजाबाई विद्यालयातील शिक्षक सुभाष भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.
संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी भोसले यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
नियुक्तीनंतर सुभाष भोसले म्हणाले, संस्थेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी संस्थेचे आभारी आहे.










Leave a Reply