युथ क्लब ऑफ देहूगावतर्फे गणेशोत्सवानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

युथ क्लब ऑफ देहूगावतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांवर ऑनलाईन निबंध स्पर्धचे आयोजन

Pckhabar- युथ क्लब ऑफ देहूगावतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांवर ऑनलाईन निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठा आणि छोटा अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.

याबाबत युथ क्लब ऑफ देहूगावचे अनिकेत काळोखे यांनी माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुस्तक देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *