आकर्षक फुलांच्या सजावटीत विराजमान झालेले
मल्हार वेलफेअर ट्रस्टचे गणराज
Pckhabar- जुनी सांगवी, जयमाला नगर, गल्ली क्र ४. येथील मल्हार वेलफेअर ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशाच्या आकर्षक अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
मंडळाचे यावर्षी आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाई केली आहे, अशी माहिती मंडळाचे मयुर सोनवणे यांनी दिली.










Leave a Reply