देहूतील संतोष हगवणे यांच्या बाप्पाचा ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा देखावा ( व्हिडिओ) 

देहूतील संतोष हगवणे यांच्या बाप्पाचा ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा देखावा ( व्हिडिओ) 

Pckhabar- देहूगाव येथील संतोष हगवणे यांच्या घरी मातीच्या श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. बाप्पाच्या समोर ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा देखावा सादर केला आहे. घराच्या छतावरील पावसाचे पाणी पाईपव्दारे एका कूपनलिकामध्ये सोडले आहे. या देखाव्यातून ’जल है तो कल है’, पाणी जिरवा, पाणी वाचवा, असा संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *