बिबट्या मादीचे आणि पिल्यांचे भावुक करणारे क्षण!
Pckhabar- इगतपुरी तालुक्यातील (जि. नाशिक) नांदगाव सदो येथील एका शेतकऱ्याच्या बंद झोपडीत दोन दिवसापूर्वी बिबट्याची चार बछडे आढळून आले. त्वरित वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पिल्लांना न हलवता कॅमेरे लावले. त्यात बिबट्या मादी आल्यावर भावुक करणारे काही क्षण.
(सौजन्य वनविभाग)
बिबट्या मादीचे आणि पिल्यांचे भावुक करणारे क्षण! (व्हिडिओ)










Leave a Reply