पिंपळे गुरव येथील अरूण पवार यांच्या गणपतीची साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा

पिंपळे गुरव येथील अरूण पवार यांच्या गणपतीची साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा
Pckhabar- समाजसेवक व मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी साध्या पद्धतीने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

पवार हे  मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *