इको फ्रेंडली व पर्यावरणाचा संदेश देणारी गणरायाची सजावट!

इको फ्रेंडली व पर्यावरणाचा संदेश देणारी गणरायाची सजावट!

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

सावळे यांनी इको फ्रेंडली व पर्यावरणाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *