आकर्षक विद्युत रोषणाईत विराजमान झालेले श्री गणेश
Pckhabar- हडपसर येथील रहिवासी संजय पवार यांच्या घरातील गणपती आकर्षक विद्युत रोषणाईत विराजमान झाले आहेत. लाईटचे दिवे लक्ष वेधून घेत आहेत.
गणपती बाप्पाची सजावट कोमल पवार आणि करण पवार यांनी केली आहे. त्यांना सजावटीसाठी संजय पवार आणि ऊर्मिला पवार यांनी सहकार्य केले आहे. त्यांचा गणपती अकरा दिवसाचा आहे.










Leave a Reply