निगडीतील भागवत यांचा इको फ्रेंडली बाप्पा…

निगडीतील भागवत यांचा इको फ्रेंडली बाप्पा…
Pckhabar- निगडी, लक्ष्मीनगर येथील रहिवासी राजू शेठ भागवत यांच्या घरातील श्री गणेशाची मूर्ती लाल मातीची आहे. ही मूर्ती पुर्णपणे इको फ्रेंडली असून आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

भागवत यांच्या गणपतीची सजावट क्षितिजा आणि यश यांनी केली आहे. त्यांचा गणपती अकरा दिवसाचा असतो. गणपतीच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील नंदाराम भागवत, सुमन भागवत, छाया भागवत आदी सदस्य एकत्र येतात. भागवत गणपतीचे घरीच विसर्जन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *