पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना महापालिकेतर्फे अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना महापालिकेतर्फे अभिवादन
Pckhabar-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सांगवी व मोरवाडी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *