भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना यांची क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना यांची क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
Pckhabar- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या निवृत्ती पाठोपाठ भारतीय संघातील त्याचा सहकारी सुरैश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.
धोनीला टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने ही धोनी प्रमाणे सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *